A Historic Decision | ऐतिहासिक निर्णय |

A Historic Decision | ऐतिहासिक निर्णय | नमस्कार मित्रांनो बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्यासाठी दररोज नवीन बातम्या घेऊन येत असतो तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाविषयी आज आम्ही तुम्हाला या निर्णयाविषयी सांगणार आहोत तर पहा शिंदे व फडणवीस सरकारचा यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय.(Chhatrapati Sambhaji Maharaj’s birth anniversary is now going to be celebrated at the government level in the state. Chhatrapati Sambhaji Maharaj’s birth anniversary will be celebrated on May 14 in all government semi-government offices.)
ऐतिहासिक निर्णयाची ताजी बातमी : शिंदे फडणवीस सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून आता दरवर्षी 14 मे रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी होणार असल्याचा हा निर्णय घेतला असून आता हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक असून शिवप्रेमी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षनेते यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील एका वक्तव्याने चांगले राजकारण तापले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना चांगलेच झाल्यावर धारले होते. व त्यानंतर आता सत्ताधारी शिंदे सरकारने श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला असून शिंदे आणि फडणवीस सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
                    संपूर्ण राज्यात आता छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ही शासकीय स्तरावर साजरी केली जाणार आहे. व तसेच ही जयंती 14 मे रोजी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात श्री छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाणार आहे.शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. व ही जयंती 2023 या वर्षापासून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी केली जाणार आहे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक की धर्मवीर वरून यावर राज्याचं राजकारण चांगला स्थापला होता.राज्यात धर्मवीर वरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकावर जोरदार टीका केली होती त्यानंतर अजित पवार यांनी धर्मवादन त्यांची भूमिका स्पष्ट केली या धर्मवीर वरील वादानंतर शिंदे सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ही शासकीय स्तरावर करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे व सर्व इकडे आनंदाचे वातावरण आहे.
Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

See also  Maharashtra Police Bharati 2022 Physical Test | महाराष्ट्र पोलीस भारती २०२२ शारीरिक चाचणी

Leave a Comment