शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय राज्यात लवकरच 20 हजार पोलिसांची पदे भरणार | Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 – महाराष्ट्र राज्यामध्ये आता तब्बल 20 हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकारने युवा दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील 2 वर्षांपासून कोविड व अन्य कारणांमुळे पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे आता राज्यांमध्ये लवकरच पोलीस … Read more