Sarkari Job chi Sandhi|सरकारी नोकरी ची संधी| :- उमेदवाराला केलेले शिक्षण या संबंधित किमान एक ते दोन वर्षाचा अनुभव असणे महत्त्वाच आहे व उमेदवारांनी अर्ज करताना दिलेला, सर्व अटी व शर्ती पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे, आणि अत्यंत आनंदाची बातमी ही ,की आपल्याला ही नोकरी प्राप्त करण्यासाठी कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही पुण्यात या मल्टिनॅशनल बँक ऑफ कॅम्पस ड्राईव्ह लगेच येथे अप्लाय करा आणि बघा किती मिळणार पगारSenior project assistant- 25,200/ ते 50,400/-आणि 5000/- आऊट ऑफ कॅम्पस अलाउन्स प्रति महिना उमेदवारांनी ही कागदपत्रे आवश्यक आपला बायोडेटा दहावी ,बारावी आणि पदवीची शैक्षणिक व शाळा सोडण्याचा दाखला ,जात प्रमाणपत्र( मागासवर्गीय उमेदवारासाठी) ओळखपत्र मध्ये( आधार कार्ड व लायसन्स) पासपोर्ट साईज फोटो इत्यादी डॉक्युमेंट हे असणे अनिवार्य आहे. उमेदवारांना अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाऊनलोड करून घ्यावे . डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे
अधिक माहितीसाठी लिंक वरती क्लिक करा.