Rishabh Pant Car Accident|ऋषभ पंत एक्सीडेंट|Rishabh Pant Accident car photo
Rishabh Pant Car Accident|ऋषभ पंत एक्सीडेंट|:
स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने ऋषभ यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांचा हा अपघात सकाळी 5:30 सुमारास झाला. त्यांना आधी रूटकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. व त्यानंतर डेहराडून च्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ऋषभ पंत हे स्वतः कार चालवत होते. व ते गाडीत एकटेच होते. अशी माहिती पोलीस अधिकारी एस के सिंह यांनी दिली.
ऋषभ पंत यांचा एक्स-रे समोर आला:
आपला भारताचे फेमस क्रिकेटर यांच्या कथिल गुडघ्याचा एक्स-रे फोटो सोशल मीडियावर समोर आलाय. व त्या एक्सरमध्ये ऋषभच्या गुडघ्याला चांगलाच प्रकारे मार लागल्याचं स्पष्ट दिसते. व या अपघातामुळे ऋषभच्या करिअर बाबतीत वेगवेगळी अंदाज वाचवले जात आहे.ऋषभ पंत गुडघ्याचं फॅक्चर नसल्याचं उपचार करणारा डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, ऋषभ कधीच या दुखापती मधून सावरणार नाही अशा प्रकारची ही दुखापत नाही आहे. आणि ऋषभ पंत या दुखापती मधून बरा होऊ शकतो.ऋषभ पंत यांना देहराडून च्या मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात येईल. तसेच गरज भासल्यास त्यांना एक-दोन दिवसात दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात येईल.दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेटर असोशीएशानने अशी माहिती दिली आहे.