पुणे महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती आहे.
पदे :
उर्दू माध्यम माध्यमिक : 17
उच्च माध्यमिक विभाग ( मराठी माध्यम ): 11
मराठी माध्यम : 82
उच्च माध्यमिक विभाग ( उर्दू माध्यम ) 11
रात्र प्रशाला : 03
एकूण जागा : 124
शैक्षणिक पात्रता : BSc , Mcom , BEd , MA .
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख राहील : 28 डिसेंबर 2022 .
अर्ज पाठविण्याचा पत्ता शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफखाना , शिवाजीनगर पुणे ४११००५ .
आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .