PM Kisan Sanman Yojna| PM किसान सन्मान योजना|

PM Kisan Sanman Yojna| PM किसान सन्मान योजना| : – पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६००० रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत आहे. व ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यात त्यांच्या खात्यात जमा होईल. व त्यांना प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये याची मदत करण्यात येईल. व तसेच दर चार महिन्यांनी ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बारावा हप्ताह ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता पण आता तेरावा हप्ता हा जानेवारी महिन्यात म्हणजेच 2023 मध्ये देण्यात येईल अशी चर्चा आहे ,परंतु या वर्षाच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्या त तेरावा हप्ता जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पी एम किसान सन्मान योजना (PM Kisan Sanman Yojna)या योजनेत अनेक खोटे दावी होत. असल्याचे आपल्यासमोर येत आहे खोट्या गोष्टींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्यांच्या खात्याची केवायसी करणे अनिवार्य केले आहे. व या योजनेतील बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून बाहेर काढण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. छत्तीसगड ,उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात याविषयीची प्रकरण आपल्यासमोर आले आहेत हा हप्ता थांबवू नये यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पडताळणी आणि आपल्या खात्याचे केवायसी करणे हे महत्त्वाचे आहे असे केल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे पाहावे लागेलपात्रता केवायसी आणि जमीन पडताळणी या तीन पर्याय समोर होय असे लिहिलेले आपल्याला पाहण्यास मिळेल आणि या योजना अंतर्गत आपल्याला तेरावा हप्ता हा आपल्या खात्यात जमा होईल, परंतु यादीत एक जरी पर्याय आपल्या विरुद्ध असेल तर मात्र तो तातडीने अद्यावत करून घ्यावा लागेल नाहीतर तुमच्या खात्यात कोणत्याही प्रकारचे पैसे जमा होतील नाही.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा