MSRTC Recruitment 2023 | एमएसआरटीसी भर्ती 2023 |

MSRTC Recruitment 2023 | एमएसआरटीसी भर्ती 2023 |

नमस्कार मित्रांनो, बातमी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे एसटी (ST) महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती निघाली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी अधिकृत जाहिरात आलेली आहे. इच्छुक व तसेच पात्र उमेदवारांनी अर्ज करावा व तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

  • एकूण रक्त पदे : 37
  • शैक्षणिक पात्रता: ८ वी/ १० वी/१२ वी पास, आयटीआय(ITI) डिप्लोमा असणे आवश्यक.
  • फी: नाही.
  • नोकरीचे ठिकाण : नागपूर.
  • अर्ज पद्धती: ऑनलाईन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  : लवकरच जाहीर करण्यात येईल.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.