Mahavitaran Strike News | महावितरणच्या संपाची बातमी |

Mahavitaran Strike News | महावितरणच्या संपाची बातमी |   वीजपुरवठा सुरूच राहणार संप झाल्यास पुणे परिमंडलांतर्गत आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली असून त्याद्वारेे सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, याची काळजी  घेतली जात आहे. या दरम्यान, नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर 24 तास सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ-ी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील महावितरणने केले आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडलात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून आपत्कालीन व्यवस्था करण्यास वेग आला आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व संचालक (संचालन), संजय ताकसांडे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीनुसार पुणे परिमंडलस्तरावर कृती आराखडा तयार केला आहे पर्यायी स्वरूपात मनुष्यबळ ज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समिती.

 

अधिक माहितीसाठी येथे click करा.