Mahatransco Apprentice Bharti 2023|महापारेषण मार्फत अकोला येथे विविध पदांची भरती 2023

Mahatransco Apprentice Bharti  2023 |महापारेषण मार्फत अकोला येथे विविध पदांची भरती २०२३  :-

अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे.

एकूण जागा – 37

पदांचा तपशील – Electrician

शैक्षणिक पात्रता – किमान दहावी पास व २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट –  ३० डिसेंबर २०२२ रोजी किमान १८  ते कमाल  ३८  वर्षे आहे वयाची सूट एस.सी/ एस.टी  ५  वर्षे  व  ओबीसीसाठी ३ वर्षे राहील.

अर्जाची फी –  नाही

नोकरीसाठी ठिकाण –  अकोला

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.