लेखी चाचणी मध्ये पुढील विषय समाविष्ट असणार आहेत
Maharashtra Police Recruitment 2022
अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील व ती मराठी भाषेत घेण्यात येईल. लेखी चाचणी चा कालावधी 90 मिनिटं एवढे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार पात्र समजण्यात येतील. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यात पात्र असतील.
आपण अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
पोलीस भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
उदाहरणार्थ जर अनुसूचित जाती प्रवर्गातील 10 रिक्त पदे व अनुसूचित जमाती प्रवर्गातील 5 रिक्त पदे असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गुणवत्तेनुसार 100 म्हणजेच 10×10 =100 उमेदवार सूचीबद्ध करण्यात येतील आणि अनुसूचित जमाती प्रवर्गा मध्ये गुणवत्तेनुसार 50 म्हणजेच 10×5= 50 उमेदवार सूचीबद्ध करण्यात येतील तथापि अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणानुक्रमे 100 व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण तेवढ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील हे सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्ग अंतर्गत लेखी चाचणी बसण्यासाठी बोलण्यास पात्र असतील तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील गुणानुक्रमे 50 व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेली एकूण जेवढ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळाले असतील ते उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्ग अंतर्गत लेखी चाचणी बसण्यास बोलावण्यात पात्र असतील. आमच्या शेतकरी ब्लॉगला अवश्य भेट द्या