Legislative Council Elections in Maharashtra | महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुका |Delhi Girl Accident : पीडीतेचा त्याचा मृत्यू नेमका झाला कसा? समोर आला पोस्टमार्टम रिपोर्ट.शिक्षक पदवीधर मतदारसंघ हे शब्द आपल्या कानावर पडले असेलच. परंतु अन्य निवडणुकीच्या तुलनेत ही निवडणूक वेगळीच असते. लोकसभा, विधानसभा, मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुका हे आपल्याला माहितीच आहे. त्या चर्चेत देखील असतात. परंतु विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यापैकी 07 सदस्य शिक्षक व 07 सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात. यादरम्यान 02 पदवीधर आणि 03 शिक्षक मतदारसंघातील रिक्त होणारे एकूण 05 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडून कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तसेच 4 फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार. पदवीधर मतदार संघातील उमेदवाराला नोंदणी करणे ही आवश्यक असते. व त्यांना मतदार संघात हजर राहून मतदान करायच असते. यासाठी काही विकास ठरवले जातात मतदार हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. मग तसेच मतदार संघाचा देखील असावा लागतो. व तसेच निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षा आधी मतदाराने आपली पदवी अभ्यासक्रमातून पूर्ण केलेली असावी यासोबतच विविध अर्ज 18 भरलेला असावा व हे मतदार मतदान करण्यास पात्र असणे आवश्यक आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे. की प्रत्येक पदवीधर हा निवडणूक लढण्यास पात्र असतो. प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदार संघ असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधर उमेदवाराला मतदान करतात व तसेच त्याला निवडून देखील देतात. पदवीधर आमदाराने पदवीधराचे प्रश्न विधानसभेत मांडावे. अशी अपेक्षा पदवीधर उमेदवारांची म्हणजेच मतदारांची असते निवडून गेलेले उमेदवार विधान परिषदेत आमदार म्हणून काम करतात व आपल्या भागाचे प्रतिनिधित्व करतात. पदवीधर मतदारसंघांमध्ये नाशिक मतदारसंघात आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि अमरावती मतदारसंघातून डॉक्टर रणजीत पाटील यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपत आहे तसेच शिक्षक मतदार संघापैकी औरंगाबाद नागपूर आणि कोकण मध्ये विद्यमान आमदारांची मुदतही 7 फेब्रुवारीला संपणार आहे त्यामुळे निवडणुका होणार आहे. व तसेच औरंगाबाद शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे हे पुन्हा असणार आहेत. नागपूर शिक्षक मतदार संघात शिक्षक परिषदेने आमदार नागो गाणार यांना पुन्हा याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.