Job Opportunity for Total 73 Vacancies in Amravati 2023 | अमरावती मध्ये 73 जागांची अप्रेंटिस पद भरती 2023 |
नोकरीचे ठिकाण: अचलपूर, अमरावती( महाराष्ट्र)
एकूण जागा: 73 जागा( उमेदवार हा अमरावती जिल्ह्याचा रहिवासी असावा).
पदाचे नाव:
1) वीजतंत्री-73.
2) तारतंत्री-30.
3) कोपा-11.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान 50 टक्के गुन्हा सह दहावी आणि आय टी आय एन सी व्ही टी( कोपा इलेक्ट्रिशियन वायरमन) पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : १८ वर्ष ते 30वर्ष(राखीव प्रवर्ग०५ वर्षे वयामध्ये सवलत ).
फी : फी नाही.
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन जाहिरात मध्ये सांगितल्याप्रमाणे अप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावा व तसेच पोर्टल वरील अर्जाचे प्रिंट आणि संबंधित कागदपत्र खालील पत्ता सादर करावीत.
अर्जाची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2023 सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत.