IT Company Job’s For Freshers | आय.टी. विद्यर्थ्यांसाठी नामांकित नोकरीची संधी
I. T. Company Job’s For Freshers | आय.टी. विद्यर्थ्यांसाठी नामांकित नोकरीची संधी :-
अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही आठवी पास ते ग्रॅज्युएट पर्यंत 75 हजार रुपये सॅलरी ची ही नोकरी आहे विप्रो ही नामांकित कंपनी भारतीय तंत्रज्ञान तंत्रज्ञान कंपनी असून ते जगभरात विविध जॉब च्या संधी दे देत असून फ्रेशर्स आणि एक एक्सपर्ट ची नियुक्ती करत आहे विप्रो कंपनी तून करियर सुरू करण्याचं प्रत्येकाचे स्वप्न आता पूर्ण पूर्ण होणार आहे भारतात काही पदांसाठी योग्य उमेदवारांच्या शोधात आहे यात सॉफ्टवेअर इंजिनियर आणि सीनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर या दोन पदांचा समावेश आहे विप्रो कंपनीने चेन्नई मधील कार्यालयासाठी सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर या पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत या कंपनीमध्ये उमेदवाराला क्लाइंट ची गरज जाणे प्रोजेक्ट प्लॅन नुसार योग्य मॉडेल विकसित करण्यासाठी सी ए डी सी ए इ सारख्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवर काम करण्याचा अनुभव हवा सॉफ्टवेअर निर्मिती करण्यात आलेल्या प्रोटोटाइप आणि डिझाईनची टेस्ट घेणे आणि त्यांच्या तपासण्याचं कौशल्य उमेदवाराकडे असावं इंजीनियरिंग ड्रॉईंग आणि आऊट लाईन मॉडेल नुसार प्रोटोटाइप तयार करता येणे गरजेचे आहे क्लाइंट करून प्राप्त झालेल्या कोणत्याही नवीन गरजेनुसार उमेदवाराला काम करता आलं पाहिजे तर पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी नक्की अर्ज करावा.