How to Use Credit Card | क्रेडिट कार्ड कसे वापरावे | क्रेडिट कार्डचा वापर कसा करायचा? व ते कार्ड वापरत असताना क्रेडिट कार्डवर इतरही काही शुल्क बँकेकडून आकारले जातात हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हाऊ टू अप्लाय फॉर क्रेडिट कार्ड(How to Apply for Credit Card) क्रेडिट कार्ड वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा आवश्यक असते जर समजा आपल्याला एखादा कॉल आला आणि बँक मोफत क्रेडिट कार्ड देत आहे असं म्हटलं गेलं तर समजून जा की हा कॉल एक्झिक्यूटिव्ह चा असून तुम्हाला ते चुकीची माहिती देत आहे. नवीन क्रेडिट कार्ड असणे हा काही गुन्हा नाही . परंतु क्रेडिट कार्ड हुशारीने वापरले तरच ते आपल्याला परवडू शकते परंतु तुम्ही जर क्रेडिट कार्डचा निष्काळजीपणाने वापर केला तर तुमचा नुकसान देखील होऊ शकते. तुमच्यासाठी एक खास क्रेडिट कार्ड आहे जे कार्ड ॲक्सेस पाहिजे आहे या क्रेडिट कार्डचा काय फायदा आहे व यासाठी तुम्हाला किती वार्षिक फी भरावी लागेल तांत्रिकदृष्ट हे कार्ड आणि बँक कार्ड मध्ये जास्त फरक नाही.