Ghashat Chocolate Adakun Zala Chimuklicha Mrutyu | घशात चॉकलेट अडकुन झाला चिमुकलीचा मृत्यू

Ghashat Chocolate Adakun Zala Chimuklicha Mrutyu | घशात चॉकलेट अडकुन झाला चिमुकलीचा मृत्यू  :-

आई-वडिलांच्या समोर हा प्रकार घडल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.  मुलीच्या आईने तिला चॉकलेट खायला दिले आणि या चॉकलेटने तिचा जीव घेतला हे चॉकलेट मुलीच्या घशात अडकले व मुलीचा श्वास कोंडला तिला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता आईने तात्काळ रुग्णालयात नेले परंतु देवाचे  दुसरेच काही म्हणणे होते उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला जीव सोडला. सातारा जिल्ह्यातील कोडोली भागात ही दुर्दैवी घटना सामोरे आली आहे.  मृत मुलगी ही कर्मवीर नगर येथे राहणारी जेली चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीला दुर्दैवी मृत्यूचा सामना करावा लागला चिमुकलीच्या आईने तिला तातडीने रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच चिमुकलीने आपला प्राण सोडला शर्वरी सुधीर जाधव असे मृत बालकाचे नाव आहे ही घटना काल रात्री च्या सुमारास घडली घशात जेली चॉकलेट अडकून मुलीचा मृत्यू झाल्याने आणि तोही डोळ्यासमोर झाल्याने आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली चॉकलेट म्हणजे लहान मुलांचा आवडता पदार्थ पण हेच चॉकलेट त्यांचं जीवन हिरावून घेईल असे वाटले नव्हते.  अनेकदा लहान मुलांकडून चॉकलेट गिळले जाते या चॉकलेट मुळेच शर्वरीला तिचा जीव गमवाला जीव गमवावा लागला त्यामुळे लहान मुलांना चॉकलेट खायला दिल्यानंतर त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं नाहीतर असल्या काही घटना घडवून जातात ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार करत नाही.

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.