Free Sewing Machine Scheme 2022 Application Form | मोफत शिलाई मशीन योजना २०२२ अर्ज |

Free Sewing Machine Scheme 2022 Application Form | मोफत शिलाई मशीन योजना २०२२ अर्ज | महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना 2022 ही लॉन्च केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरिबांनी कष्टकरी महिलांना या योजनेचा लाभ व्हावा व त्या स्वावलंबी झाल्या पाहिजे. या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. पण पंतप्रधान द्वारे मोफत शिलाई मशीन 2022 अंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील महिलांना 50 हजार पेक्षा अधिक मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा या योजनेअंतर्गत फक्त 20 ते 40 वयोगटातील महिलाच अर्ज करू शकतील.

Government scheme माझी कन्या bhagyashri

शिलाई मशीन अर्ज करण्यासाठी येथे Click करा 

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहितीसाठी येथे Click करा.

 

sa