Forest Guard Recruitment Maharashtra 2023 | वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 |

Forest Guard Recruitment Maharashtra 2023 | वनरक्षक भरती महाराष्ट्र 2023 | गट ‘ब’ अराजपत्रित गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्ग सरकारने CS.ICON डेटा कन्सल्टन्सी सर्विस लिमिटेड(DATA CONSULTANCY SERVICES LIMITED) व IBPS चा वापर अधिकृत केला आहे.  (Institute of Banking Personnel Selection Online)  त्यानुसारच सामान्य प्रशासन विभाग दिनांक 21/11/ 2022 च्या शासन निर्णयातील प्रक्रिया तरतुदी तपासल्यानंतर शासनाने गट ‘क’ राजपत्रित गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील पदे भरण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली आहे. पूर्वीच्या दुय्यम सेवा निवड मंडळा अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेर थेटसेवेद्वारे नामनिर्देशन.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आम्हाला जुळण्यासाठी येथे Click करा.