Foreign Universities Coming to India | परदेशी विद्यापीठे भारतात येत आहेत | विद्यार्थ्यांचे चांगले दिवस आले आता शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज नाही. आता परदेशी विद्यापीठात येणार आपल्या भारतात..भारतात कॅम्पस सुरू करायचा आहे त्या आता जागतिक क्रमवारीतल्यास सर्वोच् 500 विद्यापीठांमध्ये असल्या पाहिजेत ती शैक्षणिक संस्था संबंधित देशातली एक नामांकित संस्था असावी भारतीय कॅम्पसमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता मूळ देशातला मुख्य कॅम्पसच्या बरोबरीचे असणे आवश्यक आहे मार्गदर्शक तत्व एफ एच आय च्या भारतातल्या प्रवेशाचा आणि संचालनाचा नियमन करण्यासाठी निश्चित करण्यात आली असून अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत पोस्ट डॉक्टर आणि इतरही शैक्षणिक उपक्रम तसेच सर्व विषयांमध्ये पदवी डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी ही मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहे तसेच या नियमानुसार परदेशी शैक्षणिक संस्थांना ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम करण्याची परवानगी मिळालेली नाही या नियमानुसार ऑफर केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन आणि ओपन ऍड डिस्टन्स लर्निंग ओ डी एल मोटची परवानगी दिली जाणार नाही असं मसुद्यात म्हटला आहे. असे जर कॅम्पस आपल्या भारतात चालू झाले तर विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किमतीत परदेशी शिक्षणाची पात्रता मिळवता येते. सर्वप्रथम या विद्यापीठांना दहावी वर्षासाठी प्राथमिक मान्यता दिली जाईल तसेच त्यांनाही निश्चित करावे लागेल की कॅम्पसमध्ये शिकवण्यासाठी नियुक्त केलेले परदेशी प्राध्यापक तेथे उपलब्ध राहतील.