Electronic Shawl Market Price in India | भारतातील इलेक्ट्रॉनिक शाल बाजारातील किंमत |

Electronic Shawl Market Price in India | भारतातील इलेक्ट्रॉनिक शाल बाजारातील किंमत |

कंपनी या शाल वर डिस्काउंट आणि ऑफर्सही देत आहे. त्यामुळे तुम्ही कमी खर्चात इलेक्ट्रॉनिक हीटिंग शॉल खरेदी करू शकता चला तर आपण जाणून घेऊया या शाल बाबतची सर्व माहिती. यूएसबी हीटिंग इलेक्ट्रॉनिक शाल तुम्ही ॲमेझॉन वरून खरेदी करू शकता अनेक प्रकार उपलब्ध आहेत त्यामधून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ती शाल देऊ शकता त्या शॉल ची किंमत ६००० ते १२००० हजार रुपये पर्यंत आहे या किमतीवर कंपनीकडून तुम्हाला डिस्काउंट सुद्धा दिले जाणार आहे आपल्याला जर त्या इलेक्ट्रॉन शाल चे वैशिष्ट्ये बद्दल बोलताना झाले तर कंपनीने असे सांगितले आहे की ती शॉल सहा स्टेप मध्ये सहजपणे वेगळी केली जाऊ शकते कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या शॉलचा आकार 1000×700mm आहे व तसेच या शाळेमध्ये फिटिंग लाईट फिटिंग कार्ड आणि स्विच कंट्रोल आहे ॲमेझॉन वर ब्लू , ब्राऊन आणि ग्रे रंगाच्या पर्यायांमध्ये हे शाल तुम्हाला उपलब्ध होईल. ते चालू करण्यासाठी तुम्हाला त्याची यूएसबी केबल पावर बँक लॅपटॉप किंवा अन्य उपकरणाशी जोडावी लागेल ही शाल थेट चार्जशी कनेक्ट करूनही वापरले जाऊ शकते याशिवाय तुम्ही या शॉलॉवर डोकं ठेवूनही झोपू शकता. ऑफिस किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता.

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.