Digital Voter Card Download | डिजिटल मतदान कार्ड कसे डाउनलोड करावे?

आपल्याला प्रथम https://voterportal.eci.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

येथे तुम्हाला तुमचे अकाऊंट बनवावे लागेल ते बनवा.

नंतर लॉगिन करून वेबसाईट वरील e pic चा पर्याय निवडा.

यानंतर तुम्हाला तुमचा मतदान क्रमांक टाकावा लागेल.

त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल त्यावर ओटीपी OTP येईल.

ओटीपी आल्यानंतर तो वेबसाईट वर नोंदवा आणि तुमचे डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करा.

KYC का करावी?

जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर निवडूक आयोगाकडे वेगळा नोंदवला असेल, म्हणजेच निवडणूक आयोगाच्या रेकॉर्ड मध्ये तो वेगळा असेल आणि तुम्ही आता सध्या दुसरा मोबाईल क्रमांक वापरत असाल, तर तुम्हाला दुसरा पर्याय निवडावा लागेल.  तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता त्यानंतर डिजिटल का डाऊनलोड Download digital voter ID card करू शकता. आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

अशाच माहितीकरिता येथे क्लिक करा