B.S.N.L. Recruitment 2023 Upcoming Vacancy | B.S.N.L. भर्ती 2023 आगामी रिक्त जागा | अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे कोणतेही मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी.
वयोमर्यादा : 20 ते 30 वर्षापर्यंत SC/ST/OBC /PWD(उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट)
निवड प्रक्रिया : परीक्षा, मुलाखत दस्तऐवज पडताळणी डॉक्युमेंट वेरिफिकेशन(Verification) वैद्यकीय तपासणी.
परीक्षा फी : सामान्य (OBC)उमेदवारासाठी अर्ज शुल्क १०००/- रुपये व तसेच (SC/ST/PWD)उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500/-आकारण्यात येईल
महत्वाची सूचना ती म्हणजे BSNL (JOT) भरती सूचनेनुसार 50% पदे गेट स्कोर द्वारे BSNL रिक्वायरमेंट 2023 भरले जातील तर उर्वरित 50% पदे मर्यादित अंतर्गत स्पर्धा परीक्षा लाईस थेट भरती द्वारे भरली जाईल.