वय वर्ष 40 वर्षापेक्षा जास्त असलेल्या व्यक्ती या योजनेचा कुठल्याही प्रकारचा लाभ घेऊ शकत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 20 वर्षासाठी एक ठराविक रक्कम ही बँकेच्या खात्यामध्ये जमा करावी लागते. जर आपल्याला 60 वर्षानंतर पाच हजार रुपये रकमेने पेन्शन हवी असेल तर तर दर महिन्याला त्या व्यक्तीला 210 रुपये बँकेमध्ये जमा करावे लागतील या योजनेचा लाभ आतापर्यंत एकाहत्तर लाख नागरिकांनी घेतला आहे. योजना खूप महत्त्वाची आहे यावरून कळते.