Apply for Online Learning Driving Licence | घरबसल्या ऑनलाइन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करा फक्त 201 रुपयात

Apply for Online Learning Driving Licence अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला एल एल टेस्ट LL Test वर क्लिक करायचे आहे. एल एल टेस्ट संबंधी काही सूचना तिथे दिल्या गेलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून आपण ते अगोदर पाहू शकता आणि नंतर टेस्ट देऊ शकता.

ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लीक करा