Agnipath Scheme Agniveer Recruitment Rally 2022 | भारतीय सैन्य अग्निवीर भरती मेळावा 2022

Agnipath Scheme Agniveer Recruitment Rally 2022 – अग्निपथ योजनेमार्फत अग्निवीर मेळाव्याचे आयोजन ARO कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. अग्निवीर मेळाव्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

मेळाव्याकरिता सहभागी जिल्हे

कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर आणि दक्षिण गोवा सातारा, सांगली

पदाची तपशीलवार माहिती

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, उंची व छाती सेमी याची माहिती दिलेली आहे.

1) अग्निवीर (जनरल ड्युटी GD)

45% गुणांसह दहावी उत्तीर्ण, उंची 168 सेमी, छाती 77 ते 82 सेमी

2) अग्निविर (टेक्निकल)

50% गुणांसह बारावी उत्तीर्ण(PCB आणि English) किंवा 12वी उत्तीर्ण तसेच आयटीआय (ITI) किंवा डिप्लोमा उंची 167 सेमी छाती 76 ते 81 सेमी.

3) अग्निविर लिपिक किंवा स्टोअर किपर टेक्निकल

60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (कला वाणिज्य विज्ञान) उंची 162 सेमी छाती 77 ते 82 सेमी.

4) अग्निविर ट्रेड्समन

10वी उत्तीर्ण उंची 168 सेंमी छाती 76 ते 81 सेंमी

5) अग्निविर ट्रेड्समन

8वी उत्तीर्ण उंची 168 सेमी छाती 76 ते 81 सेमी

वय किती असावे?

जन्म 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 दरम्यान असावा.

प्रवेशपत्र कधी मिळेल?

1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर 2022 दरम्यान

मेळावा कधी आहे?

22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022

मेळावा ठिकाण

स्पोर्ट ग्राउंड शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

जाहिरात पहा

येथे क्लीक करून

ऑनलाईन अर्ज करा

येथे क्लिक करून

आमची Agnipath Scheme Agniveer Recruitment Rally 2022 ही ब्लॉग पोस्ट चांगली वाटली असेल तर नक्की comment करा आणि हो आमच्या शेतकरी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

 

See also  Home Loan | गृहकर्जावर 2.5 लाख सूट

Leave a Comment