Aadhar Card Update Status | आधार कार्डमधील नाव-पत्ता-मोबाईल क्रमांक मराठीमध्ये करा अपडेट |

Aadhar Card Update Status | आधार कार्डमधील नाव-पत्ता-मोबाईल क्रमांक मराठीमध्ये करा अपडेट |

आधार क्रमांक अशा तऱ्हेने पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधित अधिकृत संकेतस्थळाला किंवा आधार कार्ड पोर्टलला भेट द्यावी.  व तसेच एखाद्या वेळी आपण आधार कार्ड वापरतो किंवा एखादा ऑनलाइन एप्लीकेशन करताना आधार कार्ड नंबर टाकावा लागतो.  त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल वरती एक OTP प्राप्त होतो ही माहिती इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. याशिवाय एम आधार चा पिन नंबर देखील इतरांसोबत शेअर करू नये. असे आव्हान (UIDAI) यांनी नागरिकांना केले आहे.
व तसेच आपल्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी कोठेही देऊ नये. आणि आपल्या आधार कार्ड सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर शेअर करू नये. आपल्या आधार कार्डचा वापर जास्त होत असेल तर ते देखील आपल्याला माहिती करता येते . त्यासाठी आधार कार्ड धारक नागरिक 1947 या विनाशुल आधार मदत क्रमांकावर संपर्क साधू शकतो.
आणि ही (UIDAI) ची ही मदत नागरिकांसाठी 24 तास सुरू राहील व तसेच आधार कार्डचा अनधिकृत वापर होत आहे याचा संशय आल्यास आपण help@uidai.gov.in या मेलवर ई-मेल करून  आपण आपली तक्रार देऊ शकतो. असे सुद्धा (UIDAI) ने म्हटले आहे व तसेच महत्त्वाची बातमी म्हणजे आपल्या राज्यात 25 लाख 30 हजार आधार कार्ड अनियमित आधार अपडेट करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असल्याने सर्व इकडे विद्यार्थ्यांना चिंताकुल वातावरण आहे.

Government scheme माझी कन्या bhagyashri

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.