Apply for Online Learning Driving Licence अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला एल एल टेस्ट LL Test वर क्लिक करायचे आहे. एल एल टेस्ट संबंधी काही सूचना तिथे दिल्या गेलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून आपण ते अगोदर पाहू शकता आणि नंतर टेस्ट देऊ शकता.