10th SSC Maharashtra Board Result 2022 | 10वी निकाल 2022

10th SSC Maharashtra Board Result 2022 विद्यार्थी आणि पालक दहावीच्या निकालाच्या बरेच दिवसापासून प्रतीक्षेत होते. शेवटी आज 10वीचा निकाल 17 जून 2022 रोजी ठीक दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे अशा प्रकारे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे. 10वी SSC निकाल कसा पहावा? सर्वात प्रथम आपल्याला खाली दिलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर … Read more