RTE 25% Admission Form Maharashtra 2022 | आरटी प्रवेश पोर्टल महाराष्ट्र 2022

RTE 25% Admission Form Maharashtra 2022 – RTE 25% टक्के प्रवेश 2022 करिता मुदतवाढ…! इंग्रजी शाळेत मोफत प्रवेश ऑनलाइन अर्ज सुरू….. मित्रांनो, RTE ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2022-23 यासाठी ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेली आहे. या आरटीई अंतर्गत नामांकित इंग्रजी शाळांमध्ये बालकांना मोफत प्रवेश मिळत असतो. तर हा मोफत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची काय पात्रता असावी … Read more