रेशन दुकानात आली वजनाची नवीन पद्धत Ration Shop EPOS

Ration Shop EPOS मित्रांनो जर आपण रेशन कार्डवर अन्नधान्य घेत असाल तर आपल्याकरता आनंदाची बातमी आहे रेशन दुकानात तुमच्या धान्याच्या वजनात आता कोणी धान्य मारू शकणार नाही. मजे कोणीही रेशन दुकानदार तुम्हाला मिळणाऱ्या धान्याच्या वजनात गडबड करू शकणार नाही. रेशन दुकानात आली वजनाची नवीन पद्धत काही रेशन दुकानदार रेशन धारकांच्या धान्यात गडबड करून धान्य कमी … Read more