राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 3% वाढ | Maharashtra Government Employee 3% DA hike
Maharashtra Government Employee 3% DA hike राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेऊन जीआर पारित केलेला आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरामध्ये दिनांक 1 जुलै 2021 … Read more