इंग्लडमधून जगदंबा तलवार भारतात परत आणण्याच्या हालचाली सुरू | Jagdamba Talwar | Bhavani Talwar

Jagdamba Talwar Bhavani Talwar मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. लंडनमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून आता हालचाली सुरू झालेले आहेत. याकरिता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी आज न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे. ऋषी सुनक भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान झालेले आहेत, त्यामुळे आता जगदंबा … Read more