IT Company Recruitment 2022 | आय टी कंपनीत 2 लाख नोकऱ्या

IT Company recruitment 2022 – तरुणांसाठी खुशखबर आयटी कंपनी देणार 2 लाख नोकऱ्या डिजिटायझेशनमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध-भारतातील मुख्य 5 माहिती आणि तंत्रज्ञान (IT) कंपन्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 1.82 लाख फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याचे ध्येय ठेवले आहे. डिजिटायझेशनमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. हे recruitment एप्रिल 2022 ते मार्च 2023 दरम्यान उपलब्ध … Read more