Indian Army Recruitment 2022 | सैन्यदलात भरतीची संधी

Indian Army Recruitment 2022 – भारतीय सैन्य दलामध्ये भरती होण्याचा अनेक जणांचे स्वप्न असते, विशेष करून ग्रामीण भागातील मुलं भरती होण्याचे स्वप्न बघत असतात.  म्हणजेच देशसेवेसाठी ची नोकरी पत्करून समाजामध्ये अभिमानाने जगायला कोणालाही आवडतं त्यामुळे दहावी किंवा बारावीनंतर सैन्यदलामध्ये भरतीच्या नोकरीसाठी ही युवा पिढी प्रयत्न करत असते या युवकाने करता आनंदाची बातमी आहे. इयत्ता 12वी … Read more