State Bank Of India Recruitment 2022 | एस बी आय भरती 2022

State Bank Of India Recruitment 2022 – भारतीय स्टेट बँक(SBI) च्या आस्थापनेवर लिपिक पदांची भरती. भारतीय स्टेट बँक(SBI) आस्थापनेवर लिपिक पदासाठी एकूण ५००८ पदांची भरती होणार आहे. तसेच अर्जदारांना पदानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण जागा लिपिक जुनियर असोसिएट ( ग्राहक समर्थन आणि विक्री) ५००८ पदाच्या जागा. शैक्षणिक पात्रता अर्जदार हा … Read more