Grampanchayat Karmchari Vetan 2022 | ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ

Grampanchayat Karmchari Vetan 2022 – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दर लागू करणेबाबत शासन निर्णय दि. 22 जून 2022 रोजी ग्रामविकास मंत्रालयाकडून निघाला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरवण्याचे अधिकार आहेत. 1948च्या तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायत कामधंदा या रोजगारात असलेल्या कामगारांना … Read more