Barti Schoolarship After 10th Class दहावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये स्कॉलरशिप

Barti Schoolarship After 10th Class राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे.  मित्रांनो दहावीच्या परीक्षेमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी एक लाख याप्रमाणे दोन वर्षासाठी 2 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची महत्त्वाची घोषणा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. तरी या योजनेअंतर्गत कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्यासाठी चे अटी आणि … Read more