Anganwadi Recruitment 2022 | अंगणवाडी भरती 2022

अंगणवाडीत नोकरी करू इच्छिणाऱ्या महिलांना आनंदाची बातमी. Anganwadi Recruitment 2022 अंगणवाडीत नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी आठवी, दहावी उत्तीर्णासाठी करता येणार अर्ज अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. अंगणवाडीत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला आणि बाल विकास, शिमोगा यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस (WCD Anganwadi Shivamogga Recruitment 2022) या पदांसाठी भरती काढली … Read more