Akola News Update | अकोला न्यूज अपडेट |
Akola News Update | अकोला न्यूज अपडेट | नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांना ही बातमी ऐकून धक्काच बसणार आहे. ती म्हणजे अकोला शहरातील केशवनगर येथील भारतीय स्टेट बँकेचे(State Bank of India) एटीएम(ATM) फोडून दरोडेखोरांच्या टोळीने चक्क 16 लाख 54 हजाराची रोकड लंपास केली आहे व ही घटना गुरुवारी पहाटे घडली या दरोडेखोरी मुळे शहरातील कायदा व … Read more