Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट करणे झाले आहे आवश्यक

Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट करणे झाले आहे आवश्यक

Aadhar Card Update | आधार कार्ड अपडेट :- आपल्या देशात आधार कार्ड प्रमुख ओळखपत्र बनले आहे. केंद्र सरकारने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे ,तो म्हणजे दहा वर्षांपूर्वी जारी करण्यात आलेली सर्वच आधार कार्ड अपडेट करावे लागणार आहेत.  व त्यासाठी जे कागदपत्रे आवश्यक असतील ते नव्याने सादर करावे  लागतील.  आपले  जर दहा वर्षांपूर्वीचे आधार कार्ड असेल … Read more