Maharashtra State Bord Examination Time Table 2022 Announced | 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा वेळापत्रक जाहीर

Maharashtra State Bord Examination Time Table 2022 Announced विद्यार्थी मित्रांनो आपल्या करता सर्वात महत्त्वाची बातमी आहे. राज्यामध्ये 10वी आणि 10वीच्या परीक्षा कधी होणार? याची वाट आपण बघत असाल तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचा टाईमटेबल जाहीर झाला आहे. दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल दरम्यान होणार आहे तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान … Read more