Covid 19 New Cases In India | भारतात कोविड 19 नवीन प्रकरणे |
Covid 19 New Cases In India | भारतात कोविड 19 नवीन प्रकरणे | परदेशातून मुंबईमध्ये परतलेले तीन जण कोरोना बाधित आढळले आहे. व या तिघांमध्येही कोरोनाचा BF.7 हा वेरीअंट आढळला आहे. चीन मधल्या कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत ठरलेला हा वेरेंट यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळून आला आहे. यातील बाधित प्रवाशांपैकी दोघे चीन … Read more