पोलीस भरती 2022 | Police Bharti 2022

maharashtra police bharti 2022

Police Bharti 2022 जे उमेदवार शारीरिक व शैक्षणिक अर्हता पूर्ण करतात अशा उमेदवारांनी शारीरिक योग्यता चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असेल. शारीरिक चाचणी पुढील प्रमाणे एकूण 50 गुणांची असेल पुरुष उमेदवारांकरिता 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण गोळा फेक 15 गुण असे एकूण 50 गुण पुरूष उमेदवारांकरिता असणार आहेत महिला उमेदवारांकरिता 800 … Read more