दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर | SSC-HSC Exams Timetable 2023

SSC-HSC Exams Timetable 2023 – राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा पोक यांनी माहिती दिली आहे की 21 फेब्रुवारीला बारावीची परीक्षा तर दहावीची परीक्षा 2 मार्च ला सुरू होणार आहे. शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे जे संभाव्य … Read more