SBI Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँक मध्ये भरती

SBI Recruitment – भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांच्या भरती, भारतीय स्टेट बँक मध्ये विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे विविध पदांसाठी 714 जागांकरिता ही भरती होणार आहे. पदाचे नांव विशेषज्ञ अधिकारी ( व्यवस्थापक), उपव्यवस्थापक, यंत्रणा अधिकारी, केंद्रीय ऑपरेशन टीम, प्रकल्प विकास व्यवस्थापक, संबंध व्यवस्थापक, गुंतवणुक अधिकारी, वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर, क्षत्रिय प्रमुख, ग्राहक संबंध … Read more