E Shram Portal इ श्रम पोर्टल वर नोंदणी करून मिळवा काम

असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टल (E-Shram Portal) सुरू केलेले आहे. या पोर्टलला कामगारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत देशभरातील तब्बल 8.43 कोटी कामगारांनी ई-श्रमवर नोंदणी केली आहे. यातील 80.24 टक्के कामगारांनी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन (CSC सी एएस सी) पोर्टलवर नोंदणी केली, तर उर्वरीत कामगारांनी राज्य सेवा केंद्राच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. मार्गदर्शन शिबिराचे … Read more