Gramsevak Bharti Maharashtra 2023 | ग्रामसेवक भरती महाराष्ट्र 2023 |
Gramsevak Bharti Maharashtra 2023 | ग्रामसेवक भरती महाराष्ट्र 2023 | नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू, नोकरी विषयक राज्यात दहा हजार ग्रामसेवक पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल दहा हजार जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे. तसेच … Read more