Sant Tukaram Information in Marathi संत तुकाराम महाराज

वारकरी संप्रदायातील संत तुकाराम Sant Tukaram Information in Marathi हे थोर संत होते. त्यांचे महात्म्य आणि त्यांची भक्ती दोन्हीही अजरामर आहे. त्यांच्या साधेपणात त्यांचा मोठेपणा होता. पंढरपूरचा विठ्ठल किंवा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी सद्गुरु म्हणून ओळखतात व कीर्तनाच्या शेवटी, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम” पंढरीनाथ महाराज की जय, ‘सद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.

Sant Tukaram Information in Marathi संत तुकाराम महाराज

“जे रंजले गांजले त्याशी म्हणजे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा.” अशाप्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखविला हे वारकरी संप्रदायाचे एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे संत सुधारक तुकाराम महाराजांचा उल्लेख होतो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळ प्रसंगी समाजातील दांभिक पणन व रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होत.

तुकारामाचा जन्म Sant Tukaram Birth

संत तुकाराम महाराजांचा जन्म व शुद्ध 22 जानेवारी 1608 मध्ये देहु येथे झाला. संत तुकारामांची घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ महान पुरुष विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई होत्या. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकारामावर होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई यांच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. तुकाराम महाराज स्वतःला शुद्र व कुणबी असा उल्लेख केल्याचा दिसतो.

Sant Tukaram जीवन

तुकारामांच्या सुरुवातीच्या जीवनात त्यांना प्रापंचिक विघ्ने सहन करावी लागली. ते किशोर वयात असताना त्यांचे आई वडील वारले. मोठा भाऊ तीर्थयात्रेला गेला. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता. त्यांना एकूण चार अपत्ये होती. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. अशातच त्यांचे मन हळूहळू धार्मिक होऊ लागले.

See also  Bhimashankar भीमाशंकर ज्योतिर्लिंग

विठ्ठल भक्ती आणि परमार्थ ते साधू लागले. संसारात राहूनच सर्व जबाबदाऱ्या पार पाडीत विरक्ती किंवा संन्यास न स्वीकारता ईश्वर भक्ती केली. संत तुकाराम यांनी भंडारा डोंगरावर बसून आत्मचिंतन केले आणि स्वतःचे खूप सारे साहित्य रचले. त्यावेळी समाजातील कटकारस्थानी लोकांनी तुकारामांना वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

समाजातील व्यर्थ गोष्टी, प्रथा आणि परंपरा यांवर त्यांनी परखड भाषेत टीका केली. ईश्वर भक्तीसाठी भक्तीचा सुगम मार्ग त्यांनी दाखवला. संत तुकाराम पंढरीच्या वारीला पायी चालत जाऊन प्रत्येक वर्षी आराध्यदैवत विठ्ठलाचे दर्शन घेत असत. त्यांचे विचार हे सामाजिक आणि वैयक्तिक उन्नती घडवून आणणारे होते.

तुकाराम महाराज Tukaram Maharaj हे आपल्या कीर्तनातून जनजागृती करत असत. त्यांचे अभंग आणि कीर्तने ही सर्व साक्षात्कारी अनुभवातून अवतरलेली होती. तरीही त्याचा संदर्भ हा वेद पुराण आणि शास्त्रे यांच्याशी जोडून काही धर्मांध व्यक्तींनी त्यांच्या लिखाणाला आणि साहित्याला मान्यता नाकारली. चिंता रंजनाचा शास्वत त्याचा शोध घेत असताना, त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्रीविठ्ठल त्यांना भेटला असे मानले जाते .

तुकारामांचा व्यवसाय Sant Tukaram

त्यांचा व्यवसाय सावकारीचा व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची तहान व तिची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंग रचना स्फुरू लागली. गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचा अभंग कागदावर उतरून घेण्याचे काम केले. देहू गावातला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने संभाजींना करण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

तुकाराम महाराजांचे शिक्षण Education of Sant Tukaram

तुकाराम महाराजांचे शिक्षण तत्कालिन संस्कृत आणि प्रतिष्ठित घराण्यातील व्यक्ती प्रमाणे झाले होते. त्यांचा साहित्यात संस्कृत-प्राकृत ग्रंथाच्या व्यापक अध्ययनाची आणि सखोल व्यासंगाची अनेक प्रमाणे मिळतात. भक्तिमार्गात असताना पातंजल योग मार्गाचाही त्यांना शोध झाला होता असे काही अभंगावरून दिसते.

See also  Baba Amte बाबा आमटे

मालकीचे पांडुरंग मंदिर असल्याने तेथे होणारी नित्यनैमित्तिक भजने कीर्तने पुराने एकूण लहान वयातच त्यांना बहुश्रुतपणा आलेला होता. घरचा व्यवसाय सांभाळण्याच्या दृष्टीने लेखन-वाचन जमाखर्च यांचे शिक्षणही त्यांना अपरिहार्य होते. आपण या तीनही असल्यामुळे वेद, वेदांत व ध्यान याची खंत त्यांना आरंभी वाटत होती.

तथापि पुढे ध्यान, भक्ती, वैराग्य आणि परिपक्व झाल्यानंतर वेदर रहस्याचा आपल्या वाणीवर विविध रूपे प्रगट झाल्याची प्रचिती त्यांना आली. वेदांचा अर्थ आम्हा सीच आढावा असे ते आत्मविश्वासाने म्हणू लागले.

तुकारामाचे साहित्य Sant Tukaram Literature

साधक देशातील मानसी झालेले संवाद व नाना बुद्धीचे तरंग उत्कटपणे तुकोबांनी व्यक्त केले आहे. संसारातील काही प्रसंग जीवनात आलेले अनुभव याचबरोबर गोपालकृष्णाच्या बालक्रीडा, विराण्या ब्रम्हा, तत्वाचा साक्षात्कार यांचेही अभंग रूप वर्णन त्यांच्या जाती आढळतात. संसारी लोकांना केलेला उपदेश व समाजातील संगा डोंगरांवर केलेला प्रहार हेही त्यांचे अभंग वाणीचे मोठेच विषय बनले.

महाराष्ट्रातील भागवत धर्माचा पाया उभारले आणि तुकारामवरचा कळस चढविला असे म्हटले जाते. याचे कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची पूर्ण दिवस तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झाली होती. त्यांच्या शैलीचे सूत्र उपयुक्त अभंगातून त्यांना बोलून दाखवले आहे. अभंगातून स्वतःचा उल्लेख तितुका असा करतात.

आपल्या जीवनातून आणि अभंगातून शुद्ध परमार्थाच्या स्थापनेचे कार्य त्यांनी चालू ठेवले. त्यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या अमृतवाणीने सामान्य जनांचा आणि प्रतिष्ठित सुसंस्कृत सुसंस्कृत लोकांचा समाज आकर्षित होऊ लागला. साक्षात्कारी महान संत कवी म्हणून त्यांची कीर्ती त्यांच्या किर्ती महाराष्ट्रात पसरली होती.

लोकांच्या स्तुतीमुळे आपल्या झडलेला अहंकार पुन्हा जडेल की काय अशीही त्यांना भीती वाटू लागली होती. तसेच मोहाचा तो टप्पा ही त्यांनी ओलांडला मी आहे. मजूर विठोबाचा असे ती लोकांना सांगू लागले त्यांचा हेवा आणि द्वेष करणारे दुर्जनही वाढत गेले हे कीर्तनकार मंबाजी बुवा देहू गावचा पाटील हे त्यात प्रमुख होते.

See also  Swami Samarth स्वामी समर्थ

पुण्याजवळील वाघोलीचे रामेश्वर भट यांची ही तुकारामाचे विरोधक म्हणून नाव घेतले जाते, पण रामेश्वरभट हे तुकारामांचे प्रथम पासून भक्त बनले. त्यांनी तुकारामाचा द्वेष कधीच केला नाही. तुकारामाच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवण्याचे रामेश्वर भट यांचा हात नव्हता. ती कल्पिता आहे.

सालु-मालु हे तुकारामाचे अभंग त्यांच्या कीर्तनात स्वतःच्या नावावर वापरीत पाटील अपेक्षा महाजन तिचा अधिकार त्या वेळी मोठा असल्यामुळे देहू गावचा पाटील मत्सरग्रस्त झाला असावा. सर्व साहित्य बुडवल्यानंतरही हजारो लोकांच्या तोंडी त्यांचे अभंग पाठ होते. आपले लिखित साहित्य लोकांच्या ध्यानी मनी जिवंत आहे हे पाहून तुकाराम सुखावले.

त्यांच्या सर्व साहित्याला “तुकारामांची गाथा” असे म्हणतात. त्यांनी सामान्य लोकांनाही खरा धर्म अगदी साध्या सोप्या भाषेत समजवला. भागवत धर्म खऱ्या अर्थाने सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले.

तुकारामाचा शेवट

तुकारामांना आत्मसाक्षात्कार झाल्यावर त्यांनी सावकारी आणि संसारातून फारकत घेतली. त्यावेळी भयानक दुष्काळ पडला असता त्यांनी स्वतः घरातील धान्य वाटप केले आणि गरीब लोकांचे कर्ज माफ केले होते. सदेह संसारात असून देखील परमार्थ साधला. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम अनंतात विलीन झाले आणि ते वैकुंठाला गेले, असे मानले जाते. त्यांचा निर्वाण दिवस हा “तुकाराम बीज” Tukarm Bij (Beej) म्हणून ओळखला जातो.

वयाच्या 40 वर्ष गेल्यानंतर हे जग सोडावे असे त्यांना वाटू लागले आणि वयाच्या 42 व्या वर्षी त्यांचा निर्णय झाला. फाल्गुन वद्य तृतीया दिनांक 9 मार्च 1650 हा त्यांचा निर्वाण दिवस म्हणून मानला जातो.

“तुम्हाला लेख संत तुकाराम महाराजांविषयी Sant Tukaram Information in Marathi कसा वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

हे सुद्धा वाचा

Leave a Comment