Government Orders | सरकारी आदेश | Govt Results | सरकारी निकाल |

Government Orders | सरकारी आदेश | Govt Results | सरकारी निकाल |

राज्यातील जिल्हा परिषद मधील पद भरती रखडल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे असंतोष लक्षात घेता. 2019 पासून रखडलेली जिल्हा परिषदांमधील पद भरती करण्याकरिता तत्काळ कार्यवाही करावी अशी विनंती करणारे पत्र ग्रामविकास विभागाचे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना लिहिले गेले आहे ग्रामविकास विभागाचे उपसचिव विजय चांदेकर यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिले असून या विषयाचे गांभीर्य आणि 2019 पासून जिल्हा परिषदांमध्ये पद भरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये असलेला असंतोष लक्षात घेऊन जाहीर पद्धती करण्याकरिता तत्काळ कार्यवाही करा ही विनंती केली आहे व तसेच हे पत्रात सुद्धा नमूद करण्यात आले आहे बातमी मराठी ने मागील आठ ते दहा दिवस सातत्याने रखडलेल्या पदभरती बाबत आवाज उठवला आहे.

 ZP Bharti 2023 जिल्हा परिषद भरती 2023 साठी नवीनतम अपडेट : जिल्हा परिषदेतील 13,500 पदांची जाहीर केलेली भरती रद्द करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषदेमधील भरती मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळ रखडलेली असून तीन वेळा ही भरती पुढे ढकलल्यानंतर रद्द करण्यात आली होती सरकारच्या काळात ही भरती रखडल्याने भरती इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष आह आता राज्य सरकारने यातील केवळ आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर केले आहे व तसेच उर्वरित पदांच्या भरतीचे काय करायचे ज्या उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करून अर्जाची रक्कम भरले आहे त्यांचं काय अशा प्रकारचे प्रश्न उमेदवार हे तीन सरकारच्या काळातही होऊ शकली नाही ही भरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 26 मार्च 2019 रोजी जिल्हा परिषदेच्या 13551 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती महाविकास आघाडी सरकारने 14 जून 2019 रोजी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून ते 28 जून 2019 रोजी रद्द करण्यात आले होते 28 ऑगस्ट 2021 रोजी पुन्हा वेळापत्रक जाहीर करून ते 29 सप्टेंबर 2021 रोजी पुन्हा रद्द करण्यात आले तसेच दहा मे 2022 रोजी वेळापत्रक जाहीर केले यानंतर शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा 26 ऑगस्ट 2022 रोजी वेळापत्रक जाहीर करून 19 सप्टेंबर रोजी रद्द केले तीन सरकारच्या काळातही होऊ शकली नाही.

See also  Sugar Production In Maharashtra | महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन |

Government scheme माझी कन्या bhagyashri

GR PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे Click करा.

जिल्हा परिषद भरती 2023 :  जिल्हा परिषदेतील कवर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी महाभरती अंतर्गत यादी मार्च 2019 ऑगस्ट 2021 मध्ये राबवण्यात आलेली नोकर भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने शुक्रवारी रद्द केली आहे यामुळे या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेला सर्व तरुणांना त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे हे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदे कडून परत देण्यात येणार असल्याचे राज्याच्या ग्रामविकास विभागाने जाहीर केले. या दरम्यान रिक्त पदांच्या भरतीसाठी येत्या जानेवारी महिन्यात नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून मागील तीन वर्षापासून स्थगित असलेली जिल्हा परिषद नोकर भरती करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषद भरती जानेवारी 2023 : राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा आदेश जिल्हा परिषदांना दिला असून या आदेशाची प्रत शुक्रवारी पुणे जिल्हा परिषदेला मिळाली आहे जिल्हा परिषदेतील क वर्ग संवर्गातील रिक्त पदांच्या सुधारित आकृतीबंध तयार केला जाणार आहे व हा सुधारित आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर झाल्यानंतर नव्याने या रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी निश्चित करून देण्यात आला असून यादरम्यान ही भरती प्रक्रिया आता पुढील प्रमाणे जिल्हा परिषद पातळीवरच राबवली जाणार आहे.

शासन निर्णय :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्याच्या 550 पेक्षा अधिक पदे भरण्यात येणार : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील क वर्ग कर्मचारी पदे भरती करण्याच्या हालचाली सुरू झाला आहेत व तसेच ग्रामविकास मंत्रालयाने या संवर्गातील नवीन आकृतीबंध तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना देखील जारी केला आहे  त्यामुळे नगर जिल्हा परिषदेतही आरोग्य विभागाचे 582 पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवसान दिवस जिल्ह्यातील लोकसंख्या वाढत असून व तसेच आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी पदा निवृत्त होत आहेत परिणामी रिक्त जागा आणखी भर पडला आहे. त्यातून प्रशासकीय कामावर परिणाम होताना दिसून येत आहे. राज्य सरकारने क वर्गातील औषध निर्माता, आरोग्य सेवक महिला व पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञान ,या पाच संवर्गातील रिक्त जागांची पदभरती करण्यासाठी 2019 मध्ये एजन्सी नेमली होती. नगर परिषदेमध्ये 582 पदांसाठी अर्ज मागवले होते परंतु करुण आणि तांत्रिक अडचणीमुळे ही पदभरती झाली नाही परंतु आता मात्र शासनाने नव्याने आदेश काढून ही भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत याशिवाय जिल्हा परिषद स्तरावरील निवड समितीलाच भरतीचे अधिकार देण्यात आले आहेत शासनाकडून लवकरात लवकर याबाबत मार्गदर्शन सूचना देखील मिळणार आहेत 2019 मध्ये अर्ज केल्याचीच परीक्षा घेण्यात येईल असे देखील जाहीर करण्यात आले.

See also  Indian Railways Recruitment | परीक्षा न देताच रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Government scheme माझी कन्या bhagyashri

अधिक माहितीसाठी येथे Click करा.

Leave a Comment