Anganwadi Post Recruitment 2023 | अंगणवाडी पद भरती 2023 |

Anganwadi Post Recruitment 2023 | अंगणवाडी पद भरती 2023 | नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण सर्वांना एक आनंदाची बातमी ती म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी मोठी पदभरती निघाली असून ते 26 जानेवारी नंतर लगेचच सुरू होईल. सोलापुरातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यामध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून 20000 पदांची भरती केली जाणार असून केंद्र सरकारच्या पोषण 2.0 अंतर्गत आता पद भरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांना संधी मिळणार असल्याचे सांगितले आहे. व तसेच मदतनीस या पदासाठी सातवी व तसेच मदतनीस या पदासाठी सातवी उत्तीर्ण अट कायम राहणार आहे. ही भरती प्रक्रिया सुद्धा 26 जानेवारी नंतरच सुरू होणार आहे. आधी अंगणवाडी सेविका होण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होतं. मात्रअंगणवाड्यामधील 75 लाख विद्यार्थ्यांची दररोज पोषण ट्रॅक्टर द्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे कारण शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे. 30 जानेवारी पूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविका पदी पदोन्नती दिली जाणार आहे त्यानंतर इतर पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येतील. त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागण्यासाठी किमान 20 ते 25 दिवस लागणार आहेत तसेच विधवा जातसंवर्ग पूर्वीचा अनुभव तसेच शैक्षणिक पात्रता यावरून संबंधित पात्र उमेदवाराची थेट निवड केली जाणार असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे 2023 पूर्वी अंगणवाड्यांमधील 20000 पदांची भरती केली जाईल अट कायम राहणार आहे ही भरती प्रक्रिया सुद्धा 26 जानेवारी नंतरच सुरू होणार आहे आधी अंगणवाडी सेविका होण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होतं मात्र अंगणवाड्यामधील 75 लाख विद्यार्थ्यांची दररोज पोषण ट्रॅक्टर द्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होतात त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कारण शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे. 30 जानेवारी पूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविका पदी पदोन्नती दिली जाणार आहे. त्यानंतर इतर पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येतील. त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागण्यासाठी किमान 20 ते 25 दिवस लागणार आहेत. तसेच विधवा जातसंवर्ग पूर्वीचा अनुभव तसेच शैक्षणिक पात्रता यावरून संबंधित पात्र उमेदवाराची थेट निवड केली जाणार असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मे 2023 पूर्वी अंगणवाड्यांमधील 20000 पदांची भरती केली जाईल. अशी माहिती एकात्मिक बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे बारावी उत्तीर्ण महिला तरुणी सेविका म्हणून रजू झाल्यास पोषण ट्रॅक वर माहिती सहजपणे भरू शकतील मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष राहील आणि कुपोषण कमी होण्यास मदत होईल हा शैक्षणिक पात्रता वाढवण्याबागेत हेतू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे खूप लोकांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहून डीएड केले परंतु नोकर भरती नसल्याने ते स्वप्न अर्धवटच राहिले आणि अनेक मुलींचे नोकर भरती न निघाल्यामुळे अनेक मुलींचे विवाह सुद्धा झाले आपला राज्यात अंशतः लाखो तरुणी असून त्यांना सुद्धा नोकरीची प्रतीक्षा आहे त्यामुळे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविकाहून गावातच नोकरी करता येईल. या उद्देशाने आता पदवी व पदवी तर शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी तथा महिलांची संख्या अंगणवाडी भरतीत सर्वाधिक दिसेल हे निश्चित आहे व त्यांनी आतापासूनच कागदपत्र एकत्र कण्याची सुरुवात केली आहे सोलापूर जिल्ह्यात आता 450 मदतनीस व 227 सेविकांची पदे रिक्त आहेत सध्या पदोन्नतीस पात्र मदत दिवसांची यादी केली जात असून भारतातील कोणतीही वशिलेबाजी चालणार नाही म्हणजेच कोणाच्याही ओळखी पालखीने नोकरी मिळवता येणार नाही ही पृथ्वीची निवड पारदर्शी पणे होईल गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यास सेवेतून मुक्त केला जाईल व त्याला घरी बसावे लागणार आहे.

See also  Anganwadi Recruitment 2022 | अंगणवाडी भरती 2022

राज्यात एकूण अंगणवाड्या  : 1,09,997
एकूण विद्यार्थी संख्या         : 74.79 लाख
एकूण रिक्त पदे                   : 2098
पद भरतीला सुरुवात           : 26 जानेवारी नंतर

Government scheme माझी कन्या bhagyashri

संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment