Thibak Yojana Maharashtra | ठिबक योजना

मागेल त्याला ठिबक Thibak Yojana Maharashtra शेतकरी मित्रांनो शेती पिकाच्या वाढीकरिता आणि उत्पन्न वाढण्याकरता शेतीसाठी पाण्याची गरज असते. हे पाणी नियोजन बद्ध शेतीस देण्याकरिता तशा प्रकारे सुविधा असणे गरजेचे आहे. म्हणूनच शासनाने शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. ज्यामध्ये सूक्ष्म सिंचनाची योजना ‘मागेल त्याला ठिबक’ या तत्त्वावर राबविले जाणार … Read more